Author name: Admin

२६ ला ‘वीरसा रेस्ट्रो’ चा शुभारंभ

जेवण वाढण्यासाठी देश विदेशातून मागविण्यात आली क्रोकरी – बसण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची आरामदायक सुविधा शहरात सुरू होणार हटके व अनोखे फॅमिली रेस्टॉरंट – इंडियन, थाय, इंटरकॉन्टिनेन्टल, ओरिएंटल व जपानी व्हेज नॉनव्हेज व्यंजनांची भरमार अमरावती – स्थानिक रेल्वे स्टेशन चौकात १९८९ पासून न्यू ईगल हॉटेलचे संचालन करणार्‍या रवींद्र सिंह उर्फ बिट्ट सलोजा व त्यांचा मुलगा नमन सलुजा …

२६ ला ‘वीरसा रेस्ट्रो’ चा शुभारंभ Read More »

डॉ. अतुल आळशी यांचे निधन

आज सायंकाळी अंत्यसंस्कार अमरावती-शहरातील सुप्रसिद्ध दंत शल्यचिकित्सक, विविध सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक संस्थांशी निकटचे संबंध असणारे व अतिशय हसतमुख, सर्वांशी सौहार्दाचे व जिव्हाळ्याचे संबंध असणारे डॉ. अतुल पांडुरंग आळशी यांचे आज 21 सप्टेंबरच्या पहाटे भाग्यनगर हैद्राबाद येथे हृदयविकाराने निधन झाले. ते 58 वर्षांचे होते. गेल्या 15 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. कालच त्यांच्यावर एक अवघड शल्यक्रिया …

डॉ. अतुल आळशी यांचे निधन Read More »

लाखो रुपयांच्या सिंथेटिक ट्रॅकची ऐशीतैशी

मानधन तत्त्वावर नेमलेल्या कर्मचाऱ्यांची मुजोरी यवतमाळ : नेहरू क्रीडा संकुलात लाखो रुपये खर्चून सिंथेटिक ट्रॅकची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र मानधन तत्त्वावरती असलेल्या कर्मचाऱ्यांकडून या ट्रेकची देखभाल केली जात नसून त्यांच्या मूजोरीपणा वाढत आहे. दि.१७ सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत सिंथेटिक ट्रॅकची काळजी घेण्यात आली नाही. कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या या ट्रॅकवर चक्क …

लाखो रुपयांच्या सिंथेटिक ट्रॅकची ऐशीतैशी Read More »

सावंगी मेघे येथील सांस्कृतिक महोत्सव

स्वरवैदर्भी गायन स्पर्धेत वैदर्भीय स्पर्धकांचा सहभाग वर्धा –सावंगी (मेघे) येथील दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठाच्या सांस्कृतिक महोत्सवानिमित्त ‘स्वरवैदर्भी’ हिंदी सिनेगीत गायन स्पर्धेत विदर्भातील ८६ गायकांनी सादरीकरण केले. सावंगी येथील दत्ता मेघे सभागृहात आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे विशेष कार्य अधिकारी डाॅ अभ्युदय मेघे यांनी केले. यावेळी, स्वरवैदर्भीचे संयोजक संजय इंगळे तिगावकर, सहसंयोजक अभय …

सावंगी मेघे येथील सांस्कृतिक महोत्सव Read More »

चिखलदऱ्यात भीषण अपघात

भरधाव अर्टिगा २०० फूट दरीत कोसळली चौघांचा जागीच अंत अमरावती –चिखलदरा – धामणगाव गढी – परतवाडा मार्गावरच्या मडकी गावाजवळील २०० फूट दरीत कार कोसळून झालेल्या भीषण अपघात ४ जणांचा मृत्यू तर ४ जखमी झाले आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. माहितीनुसार, आर्टिका कारमध्ये आदीलाबाद येथील आठ व्यक्ती पर्यटनासाठी चिखलदर्‍यात आले होते. त्यापैकी चालक शेख …

चिखलदऱ्यात भीषण अपघात Read More »

सनातन धर्माबाबत वाद सर्वोच्च न्यायालयात

तत्काळ सुनावणीची मागणी धुडकावली नवी दिल्ली-दक्षिणेतून सुरू झालेला सनातन धर्माबाबत वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला असून, या संदर्भातील एका याचिकेवर तत्काळ सुनावणीची मागणी न्यायालनाने धुडकावून लावली. यावर २२ सप्टेंबरला सुनावणी होण्याची शक्यता आहे. व्यवसायाने वकील असलेले जी. बालाजी यांनी एका याचिकेतून २ सप्टेंबर रोजी आयोजित सनातन धर्म उर्न्मुलन संमेलनात राज्य सरकारमधील मंत्र्यांची उपस्थिती न्यायसंगत नव्हती.राज्यघटनेतील कलम …

सनातन धर्माबाबत वाद सर्वोच्च न्यायालयात Read More »

विहिरीतील उपोषणाने प्रशासन हादरले

सोनोरी येथील प्रंलंबित अतिक्रमण हटविलेपोलीस,प.स.ग्रामपंचायत सदस्य,सचिवांची उपस्थिती चांदूरबाजार-सोनोरी येथील विलास चर्जन यांनी वार्ड नं. १ सोनोरी येथील ग्रामपंचायत हद्दीतील सार्वजनिक रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी दि. ११ सप्टेंबर पासून, ग्राम पंचायत प्रशासना विरोधात ४५ फुट खोलवर असलेल्या कोरड्या सार्वजनिक विहिरीत खाट टाकुन आमरण उपोषन सुरू केले होते. याची दखल मीडियाने घेतल्याने प्रशासन हादरले. उपोषणाच्या दुस-या दिवशीच तालुकास्थळावरील …

विहिरीतील उपोषणाने प्रशासन हादरले Read More »

देशभरातील नेत्यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 73 व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि देश-विदेशातील अन्य नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. या विशेष प्रसंगी, समाजातील विविध घटकांपर्यंत विविध कल्याणकारी उपक्रम पोहोचवण्यासाठी भाजप आजपासून 2 ऑक्टोबरपर्यंत महात्मा गांधींच्या जयंतीपर्यंत “सेवा पखवाडा” सुरू करणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधान मोदींना त्यांच्या 73 व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना सांगितले की, मोदींनी …

देशभरातील नेत्यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या शुभेच्छा Read More »

पहिल्या सी-295 चे भारताच्या दिशेने उड्डाण

नवी दिल्ली-C-295 भारतीय वायुदलाच्या पहिल्या सी-295 मालवाहू विमानाने शनिवारी स्पेन येथून भारताच्या दिशेने उड्डाण केले आहे. ग्रूप कॅप्टन पी. एस. नेगी या विमानाचे वैमानिक आहेत. पुढील काही दिवसांत 6.854 किमीचा प्रवास करून ते भारतात दाखल होण्यापूर्वी माल्टा, इजिप्त आणि बहरीन येथे ते थांबे घेणार आहे. वायुदल प्रमुख विवेक राम चौधरी यांना 13 सप्टेंबर रोजी हे …

पहिल्या सी-295 चे भारताच्या दिशेने उड्डाण Read More »

`पीएम स्कील रन’ मध्ये धावलेत हजारो विद्यार्थी-विद्यार्थींनी, कौशल्य शिक्षणाचा जागर

प्रशिक थेटे व सलोनी लव्हाळे यांनी पटकाविला प्रथम क्रमांक अमरावती – कौशल्य शिक्षणाचा प्रचार-प्रसार व शासनाच्या नवीनतम तंत्रशिक्षण योजनांची माहिती युवकांना व्हावी, यासाठी आयोजित ‘पीएम स्कील रन’ मॅराथॉन दौडमध्ये हजारोंच्या संख्येनी आयटीआय विद्यार्थी-विद्यार्थींनींनी उर्त्स्फूतपणे सहभाग घेत दौड पूर्ण केली. या उत्साही क्रीडामय प्रसंगाने अमरावतीकरांचे लक्ष वेधून घेतले. या रनमध्ये विद्यार्थ्यांमधून प्रशिक थेटे प्रथम, गौरव खोडतकर …

`पीएम स्कील रन’ मध्ये धावलेत हजारो विद्यार्थी-विद्यार्थींनी, कौशल्य शिक्षणाचा जागर Read More »

Scroll to Top