सहस्त्रबाहू संस्थेतर्फे दिगंबर पिंप्राळे यांचा सत्कार

अकोट/वार्ताहर
तालुक्यातील आकोलखेड येथील रहिवासी असलेले सरपंच दिगंबर पिंप्राळे यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन सहस्त्रबाहू कलाल समाज संघटन बहुउद्देशीय संस्था,अंजनगाव भुर्जी यांच्या तर्फे ता.१९ नोव्हेंबर ला प्रशस्तीपत्र व शिल्ड देऊन सत्कार क्षत्रिय कलाल समाज नागपूर चे अध्यक्ष महेंद्र डोहळे यांच्या हस्ते सरपंच दिगंबर पिंप्राळे यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाला बहुसंख्येने कलाल समाज बंधुभगिनींची उपस्थिती होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top