भाजपा अचलपूर शहर व ग्रामिण तर्फे …

रिध्दपूर घटनेच्या निषेधार्थ अचलपूर उपविभागीय अधिकारी यांना निवेदन

अचलपूर (प्रतिनिधी)– भारतीय जनता पार्टी अचलपूर शहर व ग्रामीण मधील असंख्य कार्यकर्त्यांनी आज अचलपूर उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर यांना निवेदन देऊन रिध्दपूर येथील युवकांनी छत्रपती शिवाजी महाराज संदर्भात सोशल मीडियावर केलेल्या आक्षेपार्ह पोस्टचा निषेध नोंदविला.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून रिद्धपूर येथील त्या घटनेबाबत जयस्तंभ चौक ,दुरानी चौक , सदर बाजार येथे एकत्रित येऊन सर्वांनी निषेध केला व छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यात आला.आज अचलपूर – परतवाडा जुळ्या शहरातील सर्व व्यापारांनी दोन तास व्यवसाय बंद केला होता.
निवेदन देतांना भाजपा पक्षाचे शहराध्यक्ष कुंदन यादव, तालुकाध्यक्ष विशाल काकड, समीर हावरे, अतुल वाठ, प्रमोद कोरडे, गजानन कोल्हे, बंटी केजडीवाल, साहेबराव काठोळे, रुपेश ढेपे, शंकरलाल बासानी, प्रवीण मेहरे, निलेश नागापुरे, शशिकांत जयस्वाल, अभय माथने, निलेश सातपुते, राजेंद्र जयस्वाल, अमर मेघवानी, सुनील चौधरी, राम महाराज चुलेट, विजेंद्र उदापूरकर राजकुमार महल्ले, अनु महाराज मिश्रा, प्रमोद नैकिले, ललित ठाकूर,शुभम खेरडे, अक्षय जनवारे, महेश कडू अरुण निराटकर, विजू महाराज मिश्रा, शशिकांत पवार, मयंक वर्मा, प्रफुल्ल कुरहेकर, विकी गुप्ता, अमोल जाधव, योगेश थोरात, नंदू राऊत, छोटू लाडोळे, अभय वाजपेयी, सचिन कडू ,प्रसन्न काठोळे, आशिष वाजपेयी, आशिष राठोड, सतीश शर्मा, श्रीमती जयाताई नेरकर, श्रीमती सरिता ताई लहाने, गिरीष आसरकर, राजेश
सुंडेवाले, मनीष समुंद, प्रफुल बर्वे, पवन जडीये, गजानन शर्मा, श्याम मांडेकर, अक्षय पखाले, गणेश सावरकर, दीपक दौलताणी, ज्ञानीराम गेहाणी, दिलीप पाचगरे, प्रसाद देशपांडे, विजय मांडळे, अरुण घोटकर, आशिष मानमोडे आदीं असंख्य कार्यकर्ते उपस्थितीत होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top