खरेदी-विक्री संघ अध्यक्ष ऍड अभिजीत देवके यांना श्रद्धांजली अर्पण

अकोट/प्रतिनिधी- तालुक्यातील कळमगव्हाण येथील प्रतिष्ठित नागरिक. तथा तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष. अमरावती जिल्हा काँग्रेसचे निष्ठावान नेते .जिल्हा महासचिव ऍड अभिजीत पाटील देवके. यांचे 23 नोव्हेंबर रोजी आजाराने निधन झाले. त्यांना काल बाभळी येथील स्मशानभूमी मध्ये अश्रूनयनांनी अग्नि देण्यात आला. त्यांच्या अंतिम यात्रेला हजारो नागरिकांची उपस्थिती होती. विविध पक्षातील, व विविध क्षेत्रातील ,नागरिकांनी अंत्यविधीला उपस्थिती दर्शवली होती. तर आज दर्यापूर तालुका काँग्रेस कार्यालयात .शहर काँग्रेस व तालुका काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने . आमदार बळवंत वानखडे . तालुका अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकळे .यांच्या प्रमुख उपस्थितीत. दोन मिनिटे मौन धारण करून .श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
अभिजीत पाटील देवके याच्या जीवन कार्याविषयी राजकीय , सामाजिक क्षेत्रातील माहिती आमदार बळवंत वानखडे, व तालुकाध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकळे यांनी प्रकट केली यावेळी आमदार बळवंत वानखडे, सुधाकर पाटील भारसाकळे, सुनील पाटील गावंडे ,आतिश शिरभाते, बाळासाहेब टोळे, दिलीप पाटील गावंडे ईश्वर बुंदेले, बबनराव देशमुख, सुभाष गावंडे, प्रकाश चव्हाण, मनोज बोरेकर, विनोद वानखडे, आसिफ भाई ,राजेश राठी, शिवा इंगळे ,अज्जू पठाण,ऍड निशिकांत पाखरे ,सय्यद नदिम, अनिल बागडे, बबलू कुरेशी, असलम मन्सूरी, नितेश वानखडे, अमोल जाधव, राजू ढोले, नीलकंठ साखरे, दत्ता पाटील कुंभारकर, नितीन गावंडे, सुधीर डोंगरदिवे ,दीपक मालखेडे ,असिफ पहेलवान, अज्जू पठाण ,मंगल बुंदेले, दिनेश तांबडे, प्रभाकर तराळ, प्रतीक बुंदेले ,नंदू गावंडे ,अंकुश डोंगरदिवे ,सुनील पुरी, रमेश होले ,वसीम भाई, वसीम शेख, अजित देशमुख ,नंदकिशोर मेहेरे, रामेश्वर तांडेकर, सय्यद रफिक उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top