सह्याद्री फार्मचे अध्यक्ष विलास शिंदे यांची प्रहार इंटरनेशनल फुड प्रा. लि. ला भेट

अचलपूर (प्रतिनिधी )- सहयाद्री फार्म चे अध्यक्ष विलास शिंदे यांनी अचलपूर तालुक्यातील निजामपूर येथील प्रहार इंटरनैशनल प्रा.लि. ला भेट दिली . या प्रसंगी राज्याचे माजी राज्यमंत्री व अचलपूर मतदार संघाचे आमदार बच्चूभाऊ कडू यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा , शाल व श्रीफळ भेट देऊन विलास शिंदे यांचे स्वागत केले . यावेळी विलास शिंदे यांनी प्रहार इंटरनेशनल प्रा. लि. मध्ये संत्रा, टमाटे, सफरचंद वर केल्या जाणाऱ्या प्रक्रियेची माहिती घेतली . यावेळी महक अब्बास लिसान अली, प्रफुल्ल नवघरे, मनोज वानखडे, पुष्पक खापरे, राहुल तट्टे, सतिश मोहोड, राहुल म्हाला यांच्या सह चांदूर बाजार व अचलपूर येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top