`शंभर युवा महाराष्ट्र नवा’ विषयावर व्याख्यान

दर्यापूर/वार्ताहर
शेतकरी सदन दर्यापूर येथे नागरिक हक्क संरक्षण समितीच्या वतीने लोकजागर चे प्रणेते थोर विचारवंत,लेखक, नाटककार, साहित्यिक, प्रख्यात कवी व कृतिशील सामाजिक कार्यकर्ते व्याख्याते प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांचे शंभर युवा महाराष्ट्र नवा या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
यावेळी कार्याक्रमाला उपस्थित नागरिक हक्क संरक्षण समितीचे अध्यक्ष अ‍ॅड.संतोष कोल्हे, सुनील पाटील साबळे(जिल्हा उपाध्यक्ष शेतकरी संघटना), शरद रोहनकर(अध्यक्ष मराठा सेवा संघ), डॉ.अभय पाटील गावंडे(संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती दर्यापूर), किरण उर्फ विक्की होले,(रासप जिल्हा अध्यक्ष तथा तालुकाध्यक्ष महा. बहुजन पत्रकार संघ), संजय कदम(राज्य उपाध्यक्ष ग्रामीण पत्रकार संघ महा.तथा तालुकाध्यक्ष अ.भा.अं.नि.स.), प्रदीप वडतकर( जिल्हा संपर्क प्रमुख प्रहार जनशक्ती पक्ष),गुड्डू पटेल (जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अम.), डॉ शरद पाटील गावंडे(अध्यक्ष दया चॅरिटेबल ट्रस्ट दर्यापूर), पंकज अनासने(अध्यक्ष मेहेर चॅरिटेबल ट्रस्ट दर्यापूर), सुधीर तायडे, सुधीर मिसळे, सूरज वाकपांजर, इंजी.अनिकेत वाकपांजर, संजयजी चौरपागर, वृषभ वाघमारे, शुभम विल्हेकर तसेच नागरिक हक्क संरक्षण समितीचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top